मूल्यमापन
- CCE – Continuous Comprehensive Evaluation – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
समाविष्ट घटक- ई-लर्निंग अध्ययनातून व इ-परीक्षांतून मिळालेले गुण
- दैनंदिन ऑनलाइन सत्रांना उपस्थिती
- तज्ञ-मार्गदर्शन सत्रांना उपस्थिती व तज्ञांनी प्रत्यक्ष कामाचे मूल्यमापन करून दिलेले गुण
-
TEE – Term End Examination – सत्रांत परीक्षा
CCE TEE a. Theory courses 30% 70% b. Work-based courses Internship Report 100% - सत्रांत परीक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा केंद्रावर घेण्यात येते.
- श्रेणी / उत्तीर्ण यासंबंधी निकष